*ब्रेकिंग न्यूज*
*महादुला कोराडी परिसरात आढळलि कोरोना पॉजिटिव*

*नागपुर – जिल्यातील दहेगाव, सोनोली नंतर आता महादुला कोराडी मध्ये कोरोना पॉजीटिव्ह मिळाल्याने खळबळ उडाली आहे, महादुला येथील बाजार चौकातील 30 वर्षीय युवक काही दिवसांपूर्वी काही मजदूराना सोडायला बिहार ला गेला होता, परत आल्या नंतर त्याला अस्वस्थ वाटु लागले, त्याने स्थानिक दवाखाण्या नतंर मेयो मध्ये तपासणी केली होती, आज शुक्रवार ला सकाळी त्याची पॉजीटिव्ह रिपोर्ट आली, त्या युवकाला कोरंटाईन करण्यात आले असुन त्याचा परिवाराला कोरोटाईन करण्यात आले असुन त्याच बरोबर परिसराला सील करण्यात आले आहे*

*ग्रामीण क्षेत्रात दिवसेंदिवस वाढत असलेल्या रुग्णांची संख्या प्रशासकीय स्तरावर जरी चिंतेचा विषय असला तरी प्रशासन पुर्ण तर्हेने सज्ज आहे.परंतु एक सामान्य नागरिक व परिवाराचे सदस्य म्हणून आपले गाव व परिसर कोरोना मुक्त करण्यासाठी प्रशासनास घरीच राहून सहकार्य करावे व शासनाने कोवीड़ 19 च्या रोकथाम करिता दिलेल्या दिशानिर्देशाचे पालन करा*

Maharashtra News Media सच की आवाज