ब्रेकींग न्युज
नरखेड तालुक्यातील मन्नातखेडी गावात कोरोना पाँझिटिव्ह रुग्ण मिळाला

नरखेड प्रतिनिधी -श्रीकांत मालधुरे
नरखेड़– सध्या ग्रामीण भागात शहरात मधून आपल्याला घरी परत येणाऱ्या लोकांना ची संख्या दिवसना दिवस वाढत तसेच नागपूर शहर हे रेड झोन मध्ये येत असल्याने ग्रामीण भागतच आता कोरोना च्या शिरकाव झाला यातील एक नरखेड तालुका तील मन्नातखेडी या गावात कोरोना पाँझिटिव्ह रुग्ण आढळला.आता तरी मोठ्या शहरातील लोकांनी ग्रामीण भागात विनाकारण येऊ नका अशी विनंती ग्रामस्थांनी केली आहे*

*नरखेड तालुक्यातील खेडी ( मन्नाथ) येथे मुंबई वरून आलेल्या दोघे कोरोना पॉझिटिव्ह मिळून आले आहे. माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी खेडी गावात जाऊन आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत पोलीस अधीक्षक राकेश ओला उपविभागीय पोलिस अधिकारी नागेश जाधव उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी, खंडविकास अधिकारी यांच्यासह इतर अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.*
घरी राहा ..सुरक्षित राहा..कोरोना पासून दुर राहा..
नरखेड नगर परिषदेला साथ देऊ या ..
कोरोना ला हाकलून देऊ या ..
मन्नातखेडी ग्राम पंचायत ला साथ द्या.
🙏🙏
महाराष्ट्र न्युज मीडिया कडुन जनहितार्थ
Maharashtra News Media सच की आवाज