Breaking News

नरखेड कोविड-19 काळजीवाहू केंद्रावरुन 98 रुग्णांची चाचणी व नागपूरला नमुने पाठविले

नरखेड कोविड-19 काळजीवाहू केंद्रावरुन 98 रुग्णांची चाचणी व नागपूरला नमुने पाठविले

नरखेड प्रतिनिधी – श्रीकांत मालधुरे

सध्या ग्रामीण भागात शहरात मधून आपल्याला घरी परत येणाऱ्या लोकांना ची संख्या दिवसना दिवस वाढत तसेच नागपूर शहर हे रेड झोन मध्ये येत असल्याने नरखेड येथे कोविड केअर क्रेदाची निमित्त करण्यात आली

नरखेडतालुकांतर्गत लोकमान्य मतिमंद विद्यालयातील कोविड-19 काळजीवाहू केंद्रावर मुंबई, पुणे व परप्रांतीय संशयित रुग्णांची चाचणी व तपासणी करून त्यांच्या घश्यांचे आतील भागाचे नमुने नागपूर इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात पुढील चाचणी साठी पाठविण्यात आले आहे. सदर संशयित रुग्णांना ‘होम क्वारंटाईन’ ठेवण्यात आले.

               याप्रसंगी नरखेड ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय वनकळस, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विद्यानंद गायकवाड, वैद्यकीय अधिकारी डॉ. हरीश महंत, डॉ.संजय सोळंकी, डॉ. प्रशांत वेखंडे, डॉ.प्रतिक राऊत, डॉ.निलेश यादव, वैद्यकीय रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आरोग्य सेवक, यांचेसह सोमेश रेवतकर, सोनू झाडे आदींचे सहकार्य लाभले हे विशेष !

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …