Breaking News

*लोहारी सावंगा येथे विजेची तार पडून गायीचा मृत्यू*

*लोहारी सावंगा येथे विजेची तार पडून गायीचा मृत्यू*

लोहारी सावंगा प्रतिनिधी -अनिल बालपांडे 
लोहारी सावंगायेथे सकाळी 8 वा,दरम्यांन गजानन धनराज चाप ले याचा गुराखी गोठ्यातील गायी सोडून चरायला नेत असता बाजूला लागून असलेल्या शेतात 11 के वि ची तार तुटून पडलेली असताना गायीचा स्पर्श होताच गाय मृत्यू मुखी पडली , काल रात्रीला या भागात जोरदार वादळ असल्याने ही तार तुटली असावी परंतु ती तुटलेली तार जिवंत होती हे विशेष जर का गायी ए वजी गुरख्याला स्पर्श झाला असता तर आज मनुष्य हानी झाली असती , गाय किमान 30 हजार रु किमतीची होती गायीची आर्थिक मदत मिळावी अशी मागणी शेतकरी गजानन चापले करीत आहे

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …