*आफवाँवर लक्ष देऊ नये*

*कोरोना पॉजिटिव / नेगेटिव ची पोस्ट अधिकारीक माहिती शिवाय अफवा पसरू नये*
मुख्य संपादक- किशोर ढूंढेले
सावनेर– आज सकाळी सावनेर येथे बस स्टँड परीसरातील सटवा माता परिसरात एक कोरोणा पाँजेटिव्ह रुग्ण मीळाल्याची अफवा जोमाने पसरत आहे ती सपशेल खोटी असल्याची अधिकारीक माहीती आहे.

*मीळालेल्या आधिकारीक माहीतीनुसार सदर इसम हा मुंबई वरुन विमानाने आला असुन आल्यापासून तो घरीच कोरंटाईन आहे.तो ज्या विमानाने नागपूर आला त्याच विमानातील एक रुग्ण कोरोना पाँजेटिव्ह आहे*

*करिता आपण कोणत्याही अफवावर लक्ष देऊ नये व घरिच रहा सुरक्षित रहा*
Maharashtra News Media सच की आवाज