Breaking News

*सामान्यातले असामान्य व्यक्तिमत्व म्हणजे मौदा नगरपंचायतीचे नगरसेवक* 💐💐मा.देविदास (देवा) कुंभलकर साहेब💐💐 यांना *महाराष्ट्र न्यूज मीडिया व मित्र परिवारा तर्फ वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा*

*वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

कर्तुतव लाभो तुम्हाला,
भविष्य लाभो तुम्हाला..
आपल्या जन्म दिनी,
अखंड आयुष्य लाभो तुम्हाला…..!!
अपणास वाढदिवसा निमित्त
स्नेह शुभेच्छा !!

 

*सामान्यातले असामान्य व्यक्तिमत्व म्हणजे मौदा नगरपंचायतीचे नगरसेवक*


💐💐मा.देविदास (देवा) कुंभलकर साहेब💐💐

यांना
*महाराष्ट्र न्यूज मीडिया व मित्र परिवारा तर्फ वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा*
 
*देवाभाऊंनी संकटकाळी परिस्थितीवर मात करून समाजसेवेतूनच राजकारणात सुरुवात झाल्यानंतर जनतेचा प्रेम, आशीर्वाद सदैव पाठीशी असल्याने देवा भाऊची राजकारणाकडे ओढ लागली. आपल्या राजकीय जीवनात सर्वांना सोबत घेऊन पक्ष संघटन मजबूत करून पक्षभेद कधीही केला नाही. आयुष्यात अनेक माणसे जोडण्याचे कार्य त्यांनी केले आहेत. आणि म्हणूनच त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे. शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील विकासात त्यांचे भरीव योगदान आहे. हे कार्य अविरत सुरू राहण्यासाठी ईश्वर त्यांना दीर्घायुष्य प्रदान करो हीच वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना!!*
*जीवेत शरदः शतम*
*किर्तीमान भाव्….*
*यशस्वी भव्…*

आपल्या वाढदिवसाच्या शुभ क्षणी देवाकडे एकच प्रार्थना आहे कि आपली सर्व  स्वप्न साकार व्हावी. आजचा वाढदिवस तुमच्या आयुष्यातील एक अनमोल आठवण रहावी, आणि त्या आठवणीने तुमचं आयुष्य अधिकाधिक सुंदर बनावं…
वाढदिवसाच्या खूप सार्या शुभेच्छा…

*शुभेच्छुक*
*महाराष्ट्र न्यूज मीडिया परिवार ,उप जिल्हा प्रतिनिधी तुकाराम लुटे व मित्रपरिवार*

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …