Breaking News

*मोवाड नाभिक शाखेकडून आज मुक आंदोलन*

*मोवाड नाभिक शाखेकडून आज मुक आंदोलन*

नरखेड़ प्रतीनिधी -श्रीकांत मालधुरे

नरखेड़कोरोना या आजाराच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने दिलेल्या आदेश नुसार गेले ८० दिवसा पासून सलुनची दुकाने बंद आहे. यामुळे नाभिक बांधवाचा पंरपरीक व्यावसाय असले मुळे .गेले ८० दिवसा पासून सलून ची दुकाने बंद आहे .यामुळे या बांधवावर आथिक संकट निर्माण झाले.म्हणून दैनदिक व्यवहार कसे चालवावे .मुलाचे शिक्षण कसे पुर्ण करायचे.दुकान भाडे कसे दयाचे .विजबील कसे भराचे.व आपल्या कुंटुबाचे पालन पोषन कसे करावे.अशा अनेक आर्थिक समस्याने ग्रस्त झाले आहेत.महाराष्ट्र सरकारने ज्या भागात कोरोना आजार नाही.अशा भागातील सलुन ची दुकाने सोडून इतर दुकाने चालू करणेची परवानगी दिली पण सलूनची दुकाने उघडनेची परवानगी आजुन पर्यंत देण्यात आली नाही .या मागणी साठी मोवाड नाभिक शाखे कडून

दि.१०/६/२०२०ला  महाराष्ट्र नाभिक महामंडळ नरखेड ता.अध्यक्ष श्री पुरूषोत्तजी राऊत यांच्या नेतृत्वात पूर्ण नाभिक दुकानदार संघटना यांच्या वतीने मोवाड शहरा मध्ये मुक आंदोलन करण्यात आले. सलुन दुकान उघडण्यास परवानगी द्यावी. नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली आहे .आर्थिक मदत करण्यात यावी ही मोवाड शाखेच्या वतीने नम्र विनंती मुक आंदोलना मधून करणे आली.यावेळी सहभागी संपूर्ण नाभिक समाज ता.उपाध्यक्ष विरेंद्र जी लक्षणे, ता.संघटक निलेश जाधव, ता.सचिव निलेश येवतकर, दुकानदार संघटनेचे अध्यक्ष श्याम जी जाधव, उपाध्यक्ष जगदीश येवतकर , गोविंद लक्षणे, सुरेश जी जाधव, प्रशांत जाधव, सुनिल येवतकर, पुडंलीक खैरकर, रूपेश नागपुरकर, किरण राऊत, उमेश नागपुरकर हे सर्व नाभिक बांधव.या मुक आंदोलनात सहभागी होते.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …