*अवैध रेतीतस्करी करणाऱ्या ना रात्र न दिवस इकडे मुभा*
*पावसाच्या तोंडावर नांदाफाटा पोलीसचौकी परिसरात अंव्हाच्या ढव्वा रेतीची सठवणूक*
कोरपना प्रतिनिधि- गौतम धोटे
चंद्रपर – जिल्ह्यातील सेवटच्या टोकावर येत असलेल्या
कोरपना तालुक्यातील सांगोळा .अंतरगाव येथील बऱ्याच दिवसापासून या सांगोळा .कारवाई या पैनगंगा नदीच्या घाटावरून अवैध रित्या रेतिची दिवसा रात्री बिनधोक चोरिकरीत आहे.आतातर पावसाड्याच्याही तोंडावर या नदिची पन्नामिसळ रेतिचा उपसा होतांना दिसत आहे .या परिसरात या नदी घाटाचा लिलाव झालेला नाही तरीसुद्धा संबंधित असलेल्या अधिकारी यांना संगमत करून येथीलच रेतिची अवैध उचल करून रेतिची साठवणूक .नांदाफाटा येथील रसत्यालगत ठेवून ती विक्री बेकायदेशीर सामग्री असलेली बेभावाने विकली जातात आहे आणी .या रेतीची उचल करणारे येथील गुंडगिरी करनारे रेती तस्करांनी मालक आहेत त्यामुळे
येथील पटवारी/तहसीलदार/आदी अधिकारी यांना घाबरतात साहेब करीता या रेती ट्र्ँक्टर चालक आणी मालक यांना हटकत नाही.
करिता आपनच साहेब जिल्ह्यातील प्रमुख आहात करीता या मुजर रेतिची तस्करी करतो यांना आपनच आवरा नाहीतर एखादी व्यक्ती चा घातपात न होण्यासाठी पुर्व सांगण्यात येत आहे . ही रेतीची शासकीय कामासाठी ही चोरीच्या रेतीचा उपयोग संबंधित अधिकारी तहसीलदार /इंजिनिअर /पटवारी/ संरपंच सह हप्त्यात गुतून असल्याचा आरोपही काहीचे नागरिक हैराण होवून करीत आहे.
Maharashtra News Media सच की आवाज