Breaking News

*आसावरी ताई देवतळे यांना मर्दानी महाराष्ट्राची या सम्मानपत्राने समानित करण्यात आले*

*आसावरी ताई देवतळे यांना मर्दानी महाराष्ट्राची या सम्मानपत्राने समानित करण्यात आले*

विशेष प्रतिनिधी :- मूजम्मील शेख

चंद्रपूर*महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेस कडून मर्दानी महाराष्ट्राची अभियान अंतर्गत काेराेना युध्दात काेराेना याेध्दा म्हणून ऊत्कृष्ट कार्य केल्याबद्यल साै आसावरी ताई देवतळे, स्त्रिराेग तज्ञ वैद्यकिय महाविद्यालय, चंद्रपूर ह्यांना सम्मान पत्र देऊण त्यांचा सन्मान करुण संसर्गजन्य कोरोना विषाणूंचा वाढत्या प्रादुर्भावात ही त्यांनी अपल्या कर्तव्याशी न्याय करत अखंड सेवाभावी कार्याची पावती दीली*
*स्त्रीरोगतज्ञ आसावरी ताईंचा सन्मानपत्र मिळाल्याबाबत. त्यांचे सर्व स्तरावरून हार्दिक अभिनदंन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे*

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …