Breaking News

*बेलोना येथील कोरोणाची दहशत समाप्त* *डॉक्टर, पंचायत समिती सदस्य आणि दुकानदाराच्या काळजीपूर्वक वरतनामुळे बेलोना गाव कोरोना मुक्त*

*बेलोना येथील कोरोणाची दहशत समाप्त*

*डॉक्टर , पंचायत समिती सदस्य आणि दुकानदाराच्या काळजीपूर्वक वरतनामुळे बेलोना गाव कोरोना मुक्त*

विशेष प्रतिनिधि

बेलोनायेथील असलेल्या हार्डवेअर दुकानातील कामगाराच्या रीलेटिव साळ्याच्या कोरोना टेस्ट 30 मे ला पोझिटीव आल्यामुळे कामगार प्रदीप श्रावण कवडेती (खापरखेडा) म. प्र.येथील रहवासी असून तो हाय रीस्क वर होता . त्यामुळे बेलोना येथील दुकानदारचे कुटुंब आणि त्याच्या संपर्कात असलेले इतर कोरोंटाई न मधे असल्यामुळे संपूर्ण गावात कोरोनची दहशत पसरली होती.
कामगार प्रदीप कावडेती आणि दुकानदार याची कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्यामुळे बेलोना जनतेची कोरोना दहशदितून सुटका झाली आहे.
सविस्तर वृत्त असे की येथील हार्डवेअर दुकानातील कामगार बाल्या वूर्फ श्रावण याचा रिलेटीव साळा मुरलीधर चेन्नई येथे कामगार होता . लॉकडाऊन मधे अटकल्यामुळे ,आणि लॉकडाऊन खुल्यानतर त्याने चेन्नई ते बेतुल रेल्वेने प्रवास केला. नंतर स्पेशल बसणी पाढुरणेला आला असता त्याची बेतूल व पाढुर्णा येथे कोरोना किट्स द्वारे चाचणी घेण्यातआली तेव्हा तो निगेटिव्ह होता .27 मे ला रात्री 9 वाजता पोलीसांनच्या फोनवरून बाल्या ( प्रदीप) त्याला पोहचून देण्यासाठी म. प्र. गेला आणि लगेच वापस आपल्या गावी खापरखेडा आला .तीन दिवसानंतर बाल्याचा साळा मुरली कुमरे याची तब्येत खराब झाल्यामुळे ,त्याची छिंदवाडा येथे कोरोना टेस्ट केली असता ती पोझिटिव आली .प्रदीप ( खापरखेडा) याला संशयित समजून कॉरनटाईन केले .तसेच बेलोना येथील हार्डवेअर दुकानातील कामगार असल्यामुळे दुकादारांकडील संपूर्ण कुटुंब आणि संपर्कात असलेले व्यक्ती याना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि बेलोना पंचायत समिती सदस्य आणि गावकरी मंडळी यांच्या सल्यानुसर त्यांना होम कॉरन टाईन ठेवण्यात आले होते.परंतु प्रदीप ( खापरखेडा) याची टेस्ट चाचणी येण्यापूर्वीच काही वृत पत्राणी पोझेटीव असल्याचे जाहीर केले होते त्यामुळे बेलोना गावातील जनता दुकानदार ग्राहक यांच्यात कोरोनाची अत्यंत दहशद पसरली होती.यात सशिईतांच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या आणि सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला असल्यामुळे बेलोना गावातील कोरोणची भीती नाहीशी होऊन कोरोना बद्दलची दाहशद समाप्त झाली आहे.तसेच आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी तसेच इतर जनता कोरोना दहशदी पासून त्यांना सुटका मिळालेली आहे .

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …