Breaking News

ब्रेकिंग न्यूज *आवारपूर उपविभागात दारुविक्री जोरात* *नथ्थू कालनित पोलिसांच्या आशीर्वादाने दारू दोनवर्षापासून खुलेआम विक्री* *गावाकडली बातमी नशायुक्त नंबर (१)खबरदारी ची गरज*

ब्रेकिंग न्यूज

*आवारपूर उपविभागात दारुविक्री जोरात*

*नथ्थू कालनित पोलिसांच्या आशीर्वादाने दारू दोनवर्षापासून खुलेआम विक्री*

*गावाकडली बातमी नशायुक्त नंबर (१)खबरदारी ची गरज*

 

विशेष प्रतिनिधि – गौतम धोटे

कोरपनाअख्या देशात कोरोना आग ओकत असल्याने आणी माणसाला जिवघेण्या रोगाची लागण होणार नाही .यासाठी प्रयत्न म्हणून लाॅकडाऊन संचारबंदी आखण्यात आली आहे.

यादरम्यान कोरपना तालुक्याला जोडणार्‍या तेलंगणा व यवतमाळ जिल्हा लगतच्या सर्व सीमा बंद असल्याने वाहने व नागरीक विनापरवानगी प्रवेश करु शकत नाही.आणी आदी जिल्ह्यात शासनाने नुकतेच दारु दुकाने उघडी करताच जिल्ह्यातील दारु तस्करांना पुन्हा एकदा बंदोबस्त चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख आवारपूर उपविभाग (नथ्थू कालनित)
परत सुगीचे दिवस आले असून गडचांदूर पोलीस उपविभागात रात्रीही काय आता तर दिवसाही बेधडक दारु तस्करी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिली जात आहे .येथील खुद्द पोलिसांनी / लोकप्रियता लोकप्रतिनिधी या नादाफाटा पोलीस चौकीपरिसरात नथ्थू कालनी आवारपूर /पेट्रोल पंप मार्गदर्शनी लगतच मोठ्या लोखोच्या संख्येत अवैध देशीविदेशी दारू मिळते .
सदर परिसरात लाॅकडाऊन मध्येही दारुचा महापूर होता .(अाहे) येथील पोलीस प्रशासनाचा वचक नाही सुचनापत्रावर तात्काळ जामीन मिळतो यात अर्थपुर्ण संबंध आणत असल्याने गडचांदूर पोलीस उपविभागात अवैध दारुविक्री जोरात आहे . महीला / शाळेत शिकत असलेले विध्यार्थी हे सर्वत्र
अल्पावधीत पैसे कमाविण्याच्या नादात परीसरातील तरुण वर्ग अवैध धंद्यात मोठ्या प्रमाणार गुंतला असुन यात काही अल्पवयीन मुलेही असल्याने *फुटली नाही मिशी न विकतोय दारुची शिशी* असे दारुबंदीचे विदारक वास्तव्य जिल्हाभर आहे .सद्या जिल्ह्यातील दारुबंदी हटणार अशी चर्चा असल्याने अवैध दारुतस्करीचा धंदा बंद होण्याच्या भीतीने कमाई करुन घेण्याची लगबग आवारपूर उपविभागात दिसून येत आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात दारु कोण पुरवितो याचा ठावठिकाणा असूनही कारवाई मात्र हस्तकांवरच केली जाते .मागील पाच वर्षात अनेक दारु तस्करांवर गुन्हे नोंदविले गेले दारुसाठा जप्त करुनही कायद्याच्या किचकटीतील डावपेचांमुळे गुन्हेगार दोषमुक्त होतो शिक्षाच होणारच नाही याची कल्पना असल्याने पाच वर्ष होऊनही दारु बंदी झाली नाही शेवटी जिल्ह्यातील दारुबंदी उठणार असल्याचे भाकीत मद्यप्रेमींना असून बेरोजगार झालेले परवानाधारकही मोठ्या या दारूबंदीत दारू आणून देतो . आतुरतेने सरकार दारुबंदी कधी उठविणार आणी नादाफाटा येथील नथ्थू कालनी ची दारू केव्हा बंद होईल याकडे लक्ष देऊन आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …