*आसन येथे जनसंपर्क अभियानाला अँड माजी आमदार संजय धोटे यानी दिली भेट*
कोरपना प्रतिनिधि- गौतम धोटे
राजुरा – विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड.संजयभाऊ धोटे यांनी कोरपना तालुक्यातील आसन खुर्द बूथ क्र.६० येथे जनसंपर्क अभियानाला भेट देऊन नागरिकांना मोदी सरकाच्या योजनांबद्दल माहिती दिली या वेळी येथील आसन वासीय नागरिकांना मन मोकळेपणाने माजी.आमदार अँड संजय भाऊ धोटे यानी विशेष म्हणजे मोदी सरकार यांनी विविध प्रकारची कामे पूर्ण केलीत आणी करण्यासाठी आह्मी सहबळ आहोत .या वेळी चंद्रपूर जिल्हा भा.मुचे आशीष ताजने यानी ही संजयभाऊ धोटे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कांमकरतो त्याच्या लक्षात घेऊन काम दिली की बस झाले. कारण त्याना
समाज सेवेची परंपरा कायम ठेवली आहे. मग रस्त्याच्या विषय असो की बरेसची कोणतेही काम असो आदी कोरपना तालुक्यातील बरेसचे
कामे करण्यात समविचारी भावणीक होतो. कामासाठी रात्रदिवस नागरिकांना वेळ देणारा हा एकमेव आगार माजी आमदार अँड संजय धोटेच
मणता येइल असेही ताजने यांनी सांगितले या वेळी गावातील लोक मोठ्या प्रमाणात होते .