*कोरोना ब्रेकिंग*
*सावनेर परिसरात कोरोना रुग्ण आढळल्याची चर्चा*
*सावनेर सोबत कर्तव्याचा नात्याचा संबध*
*शहरातील प्रतिष्ठित व्यवसायी यांचा जावाई असल्याची माहीती*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*
*सावनेर ः सावनेर परिसरात कोरोना रुग्ण आढळल्याची वार्ता व चर्चा रंगत असल्याने सावनेरकरांचा जिव भांड्यात आला आहे*
*मिळालेल्या माहितीनुसार मिळालेला रुग्ण हा कोराडी क्षेत्रांत राहत असुन तो महाराष्ट्र राज्य विध्यूत महावितरण कंपनी विभागाच्या सावनेर डिव्हिजन मधे कर्तव्यावर असल्यामुळे तो दररोज सावनेरात आपल्या कर्तव्यावर कोराडी येथून येत असे अशी माहीती असुन सदर रुग्णाचा अहवाल आज पाँजेटिव्ह आल्याने सावनेर क्षेत्रात एकच खळबळ उडून चर्चेला उधाण येऊ लागले*
*कोरोना पाँजेटिव्ह रुग्ण आढळल्याची माहिती मिळताच रुग्णा विषयीची संपूर्ण महिती मिळवीन्या करिता सावनेर प्राथमिक आरोग्य केन्द्राचे कोवीड़19 चे प्रभारी चिकित्सक डॉ. भुषन सेंबेकर यांच्याशी संपर्क करुण वस्तुस्थिती जाणून घेतली असता सदर रुग्ण हा नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील श्री क्षेत्र कोराडी येथील माजी उर्जामंत्री यांच्या घरामागील परिसरातील रहवासी असुन तो मरावीम कं.येथे दररोजचा कर्तव्यावर येत असुन शहरातील प्रतिष्ठित व्यवसायी यांचा जावाई असल्याची माहीती उघडकीस येत असुन सदर रुग्ण हा सावनेर शहरात कर्तव्यावर येत असतांना कुणा कुणाच्या संपर्कात आला त्याचा शोध घेतल्या जात आहे*
*सदर रुग्ण हा कोराडी परिसरात तसेच सावनेर शहरात कर्तव्यावर येतांना कुणाकुणाच्या संपर्कात आला याची नोंद घेण्याचे कार्य युध्द पातळीवर सुरु असुन लवकरच त्यांच्या संपर्कातील लोकांना ही तपासणी करिता कोरंटाईन करण्यात येणार असुन सावनेर शहरात कर्तव्यावर ये जा करत असतांना तो कुणा कुणा नातेवाईक यांच्याशी संपर्कात आला आहे यावरही पाळत ठेवण्यात येत असल्याची माहीती याप्रसंगी देत सदर रुग्णचे कोराडी परिसराती वास्तव्यास असल्यामुळे त्याची गणना कोराडी, तालुका कामठी येथे होईल असे असले तरि सावनेर तालुक्यातील नागरिकांन सह शहर वासीयांनी भारत सरकार, राज्य शासन व स्थानिक प्रशासनाने कोवीड़19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दीलेल्या सुचनांचे पालन करुण स्वतः,आपले परिवार तसेच शहरस कोरोना मुक्त ठेवण्यासाठी सहकार्य करावे असे निवेदन केले आहे*