Breaking News

*कोरोना ब्रेंकीग* *दि.18 ला म.रा.वी.म. कं.मधे कार्यरत असलेला कर्मचारी कोरोना पाँजेटिव्ह मीळालेल्याच्या संपर्कात आलेल्या पैकी तीन रुग्णांचे नमुने आज पोसिटीव्ह आले*

*कोरोना ब्रेंकीग*

*दि.18 ला म.रा.वी.म. कं.मधे कार्यरत असलेला कर्मचारी कोरोना पाँजेटिव्ह मीळालेल्याच्या संपर्कात आलेल्या पैकी तीन रुग्णांचे नमुने आज पोसिटीव्ह आले*


*त्यात दोन महिला म.रा.वी.म मधे कार्यरत महिला कर्मचारी व एक युवक सावनेर झंडा चौक येथील रहवासी असुन तो बाजर चौकातील एका दुकानात कार्यरत असल्याची माहिती असुन संपर्कातील लोकांना कोरंटाईन करण्याच्या कार्यास सुरुवात झाली आहे*

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …