Breaking News

*राहुल गांधी यांच्या जन्मदिवसानिमित्त मास्क सँनिटायझर चे वाटप*

*राहुल गांधी यांच्या जन्मदिवसानिमित्त मास्क सँनिटायझर चे वाटप*

*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*

*नागपुर:- खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्य महाराष्ट्र प्रदेश राहुल गांधी विचार मंच तर्फे नागपुर जिल्हयातील वाकी दरबार येथे राहुल गांधी यांच्या वाढदिवसा निमित्य ” सेवा दीन” म्हणुन सँनिटायझर, मास्क, फळवाटप प्रदेश समन्नवयक संजय भिलकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष शैलेद्र बागडे, नागपुर जिल्हा अध्यक्ष राजेंन्द्र चौव्हान, शहर काँग्रेस कमेटी सदस्य संजय मांगे, जगदीश गमे, युवक काँग्रेस जिल्हा महासचिव प्रदीपकुमार प्रसाद , राहुल अभ्यंकर, रामसेवक कैथल, मलेश सादाला, रूपेश खांबलकर, अनिल पांडुलवार, प्रशांत गुरव, राजेंन्द्र साबळे, व इतर अनेक काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिका-यांची उपस्थिती होती*.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …