*टोलापार येथे पंतजलि यांच्या सहकार्य ने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा*

नरखेड तालुका प्रतिनिधी श्रीकांत मालधुरे
नरखेड़– २१ जुन हा दिवस भारत देशात व इतर ही मोठ्या मोठ्या देशात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्सहाने साजरा करणेत आला .अशा वेळला योग गुरू रामदेव बाबा यांच्या प्रेरणे नरखेड पंतजलि योग समीती यांच्या सहकार्य ने व पुरूषोतम थोटे अध्यक्ष पंतजलि योग समीती समन्वयक व श्रीकांत मालधुरे पंतजलि योग योद्धा मिडिया प्रभारी नरखेड यांच्या मार्गदर्शन खाली नरखेड ,मोवाड,व टोळापार या गावात योग प्रक्षिशिका.नंदीनी कळबे हीच्या अथक परिक्षमाने टोळापार या गावात नियमित विठ्ठल मंदिरात योग वर्ग लहान मुला व मुलीन सोबत भरतो २१ जुन.आंतरराष्ट्रीय योग दिवसा ला पण या लहान मुलांनी आनुलोम ,प्राणायाम,
हलाआसन,नोकाआसन
,धनुरासन,अशा अनेक प्रकारचे योग आसन प्रत्यक्षित करणेत आले.

या कोरोना च्या काळामध्ये प्रत्येकाने स्वतःला निरोगी ठेवणे साठी नियमित प्रत्येकाने आपले कुंटुबा सह योग आसन व आयुवेद यांच्या आपले जिवणा मध्ये अंगिकार करावा असे आवाहन योग प्रक्षिशका नंदीनी कळबे हिने उपस्थिताना केले .या योग दिनाच्या कार्यक्रम ला यशस्वी करणे साठी लख्खन कळबे यांच्या मोलाचे सहकार्य लाभले
Maharashtra News Media सच की आवाज