Breaking News

*माजी ग्रा.पं.सदस्य राजेंद्र रामाजी मानकर याचे निधन*

*माजी ग्रा.पं.सदस्य राजेंद्र रामाजी मानकर याचे निधन*

उपजिल्हा प्रतिनिधी तुकाराम लुटे

मौदा : मौदा येथिल गरदेव चौक स्थित सामाजिक कार्यकर्ते तथा माजी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र रामाजी मानकर वय ५४ वर्षे यांचे आज दि.२४ जुन रोजी सकाळी साडेदहा वाजता दिर्घ आजाराने निधन झाले.

ते अत्यंत धाडसी व मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांच्या या अल्पावधीत निधनामुळे मानकर कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. त्यांच्यावर अंतिम संस्कार येथिल दहन घाटावर करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, दोन मुलं, आई व भाऊ असा आप्तपरिवार आहे.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …