Breaking News

*गीलोय वनस्पती वितरित* *योग प्राणायाम करून आपण तणावमुक्त आनंदी जीवन जगू शकतो त्याच बरोबर कोरोना या भयंकर बिमारी ला दूर ठेवू शकतो*-सौ. सुरेखा ताई नवघरे

*गीलोय वनस्पती वितरित*

*योग प्राणायाम करून आपण तणावमुक्त आनंदी जीवन जगू शकतो त्याच बरोबर कोरोना या भयंकर बिमारी ला दूर ठेवू शकतो*

-सौ. सुरेखा ताई नवघरे

नागपुर प्रतिनिधी सुरेखा नवघरे
*नागपूरआज आपल्या संपूर्ण जगावर जे कोरोना महामारीचे जे संकट आलेले आहे. त्यामुळे सगळ्याच जीवन थांबल्यासारखी परिस्थिती झालेली आहे अशा परस्थितीत मानसिक तणाव सगळ्यात जास्त निर्माण झालेला आहे.. हा मानसिक तणाव दूर कसा करायचा याच मार्गदर्शन सौ. सुरेखा ताई नवघरे योग शिक्षिका. यांनी केले त्यात त्यांनी योग प्राणायाम करून आपण तणावमुक्त आनंदी जीवन जगू शकतो त्याच बरोबर कोरोना या भयंकर बिमारी ला दूर ठेवण्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी गिलोय काड्याचे वाटप केले व लोकांना त्याचे महत्व पटवून सांगितले.

त्यातच मोहोड बिल्डर डेव्हलप चे मलिक आदरणीय सतीश मोहोड यांना गिलोय चे रोप व काढा देण्यात आला.व सांगण्यात आले कि गिलोय ही अमृत आहे गिलोय काढा रोज घेतल्याने आपली रोगप्रतीकार शक्ती वाढतें व सदर वनस्पती मानवी शरिराचे अनेक आजारापासून संरक्षण करते.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …