Breaking News

*रामटेक तालूक्यात पहिला कोरोना रुग्ण* *नगरधन येथे किल्ला रोड राहणारा रुग्ण अाढळला*

*रामटेक तालूक्यात पहिला कोरोना रुग्ण*

*नगरधन येथे किल्ला रोड राहणारा रुग्ण अाढळला*

विशेष प्रतिनिधि
रामटेकरामटेक तालूक्यातील नगरधन येथे किल्ला रोड राहणारा रुग्ण अाढळला. काही दिवसापुर्वी पुण्यावरुन नगरधन येथे अाला होता.रुग्णाचे कोरोना टेस्ट करण्यात अाली होती .त्यांची रिपोर्ट पाॅजिटीव्ह आल्याने प्रशासनाने नगरधन परिसरातील काही भाग सिल केले असुन पोलीस तैनात करण्यात अाले अाहे .सदर रुग्ण हा या काळात कोणच्या संर्पकात अाला होते. यांंची माहीती प्रशासन घेत अाहे.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …