Breaking News

*नगरसेवक राजेंद्र सोनकुसरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा* *प्रभाग वासीयांनी दिल्या उदंड आयुष्याच्या शुभेच्छा*

*नगरसेवक राजेंद्र सोनकुसरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा*


*प्रभाग वासीयांनी दिल्या उदंड आयुष्याच्या शुभेच्छा*

नागपुर प्रतिनिधी ज्योत्सना इंगळे
*नागपूरनागपूर महानगरपालिका प्रभाग 34 चे सर्वांचे लाडके नगरसेवक मा.राजेंद्र सोनकुसरे यांचा वाढदिवस प्रभागातील नागरवासीयांनी त्यांचे निवासस्थानी पोहचून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या*


*याप्रसंगी प्रमुखतेनी उपस्थित प्रभागाचे महामंत्री ,बुथ प्रमुख व कार्यकर्ते बाबारावजी तायडे, कपील ढोबळे,प्रदीप मोहाडीकर, अजय वाघ,राजेश उपासे, वसंताभाऊ बावणे, आकाश काळे,गणोरकर, श्री बारई व महीला आघाडी सौ.सीमा चव्हाण, शुभांगी घ्यार, अर्चना बारई ,आनंदी शर्मा, संगीता ताई हेडाऊ ,ज्योत्स्ना इंगळे ,सारीका ठाकरे आदींनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.*
*नेहमी जनतेच्या सेवेत असणारे सर्वांचे लाडके नगरसेवक राजेंद्र सोनकुसरे यांना परमेश्वर उदंड आयुष्य देवो ,त्यांचे आरोग्य स्वस्थ आणि निरोगी राहोत हिच ईश्वरचरणी प्रार्थना .सोशल डिस्टस्टिंग ठेवून व सेनिटाईझर उपयोग करून हा छोटेखानी कार्यक्रम पार पडला.*

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …