*श्रुती सुभाष वर्हाडे चे सुयश* *नवोदय विद्यालयीन प्रवेश परिक्षा उत्तीर्ण*

*श्रुती सुभाष वर्हाडे चे सुयश*

*नवोदय विद्यालयीन प्रवेश परिक्षा उत्तीर्ण*

*विशेष प्रतिनिधी*
*नागपूर नुकत्याच पार पडलेल्या नवोदय विद्यालय प्रवेश परिक्षेत कु. श्रुती वऱ्हाडे हिने यावर्षी झालेल्या नपरीक्षेत घवघवीत यश संपादन केले.*
*कु.श्रुतीची निवड जवाहर नवोदय विद्यालयात झाली असुन तीने संपादित केलेल्या यशाबद्दल तीच्यावर सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत असुन तीला तीच्या पुढील शैक्षणिक वाटचाली करीता शुभेच्छा दील्या जात आहे.*
*कु.श्रुतीने तीला मार्गदर्शन करणाऱ्या प्रिया विद्या विहार शाळेतील सर्व शिक्षकांन सह आपल्या आई वडिलांना या यशाचे श्रेय दिले आहे*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …