Breaking News

*वरोराच्या मालू पेट्रोल पंप जवळ भीषण अपघात* *वरोराच्या मालू पेट्रोल पंप जवळ भीषण अपघात*

*वरोराच्या मालू पेट्रोल पंप जवळ भीषण अपघात*

*वरोराच्या मालू पेट्रोल पंप जवळ भीषण अपघात*

 वरोरा प्रतिनिधि मूजम्मिल शेख

वरोरामालू पेट्रोल पंप जवळ रोड च्याकडेला थांबून असणाऱ्या ट्रक ला MH32 AJ 1983 या नंबर चा सिमेंट डंपर ने  मागून धडक दिली. सायंकाळी 7 च्या सुमारास मालू पेट्रोल पंप जवळ असणाऱ्या पंचर दुरुस्ती करणाऱ्या इसम नेहमीप्रमाणे पंचर दुरुस्त करत होता अचानक आवाज कशाचातरी आवाज आला त्यामुळे त्याने दुकानातून बाहेर निघाला त्यामुळे थोडक्यात वाचला.सिमेंट डंपर चालक घटनास्थळावरून पळ काढला.
पेट्रोल पंप च्या बाजूला असणाऱ्या नास्ताच्या दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले .पंचर दुरुस्ती करणाऱ्या दुकानात बसून असलेले  दोन इसम जखमी झाले त्यांना उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …