Breaking News

*सर्वोदय विद्यालय धानला येथे दोन कर्मचाऱ्याचा सेवानिवृत्ती व सत्कार*

*सर्वोदय विद्यालय धानला येथे दोन कर्मचाऱ्याचा सेवानिवृत्ती व सत्कार*

उपजिल्हा प्रतिनिधी तुकाराम लुटे

मौदा : तालुक्यातील धानला येथील सर्वोदय विद्यालय येथे कार्यरत शिक्षक पद्दामकर भडनग आणि सेवक पदावर कार्यरत गंगाधर ठोंबरे यांचा आज दि. ३० जुन रोजी सेवानिवृत्त व सत्कार संपन्न झाला.

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाष महात्मे, जेष्ठ शिक्षक के आर मुंडले, रमेश बेरड, मधुकर हारोडे, सहारे, सावसकडे, उपासना, पराशर उपस्थित होते. यावेळी दोन्ही कर्मचाऱ्यांचा सपत्नीक शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. व सर्व कर्मचऱ्याकडून पुढील वाटचालीसाठी शुभेच्या दिल्या. कार्यक्रमाचे संचालन संस्कृतिक विभाग प्रमुख संजय गिरडे यांनी केले.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …