Breaking News

*आवारपूरात अवैध दारूची विक्री सुरू* *राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करण्याची मागणी*

*आवारपूरात अवैध दारूची विक्री सुरू*


*राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करण्याची मागणी*

 

विशेष प्रतिनिधि- गौतम धोटे

कोरपना :- चंद्रपूर कोरपना तालुक्यातील अल्ट्राटेक सिमेंट वसाईत आवारपूर येथील गेल्या बऱ्याच दिवसापासून गावात अवैदिक अवैध देशीविदेशी दारूची विक्री जोरात सुरु आहे.
चंद्रपूरच्या जिल्ह्यातील परिपुर्णपणे सरसकट
भारतीय सविस्तरपणे चंद्रपूर जिल्हा फक्तच दारु विक्री साठी बंदिस्त आहे. आणी चोरट्या मार्गाने दारू सरसकटपणे विक्री चालू आहे. सर यात फक्तच पोलीस विभागाचे सुगीचे दिवस आलेत आहे .सर आवारपूर विभागात सिमेंट उद्योग असल्याने कामासाठी बऱ्याचशा राज्य/जिल्ह्यातील कामासाठी नागरिक आले आहे. त्यामुळे या सिमेंट वसाहती परिसरातील बऱ्यापैकी अवैध धंदेवाईक आलेत सर
ईकडे आपनच लक्ष देवून आवारपूर गावातील अवैध दारूची विक्री बंदी आणावी अशीच मागणी येथील ग्रामस्थ यानिमित्ताने केली आहे. येथील अधिकारी या अवै दारूच्या धंदाकडे या चिल्लर विक्री कडे लक्षात घेत नाही. ( कारण बरेच पोलीस .पोलीस खबरे या अवैध दारु विक्री तस्करांनी यांना खरेदी केल्याची खंमंग चर्चेला उधाण आले आहे.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …