Breaking News

*वर्धा ब्रेकिंग* *हिंगणघाट शहरातील तीन व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह* *तीनही व्यक्ति रायगड येथून आलेले*

*वर्धा ब्रेकिंग*

*हिंगणघाट शहरातील तीन व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह*

*तीनही व्यक्ति रायगड येथून आलेले*

प्रतिनिधी- विश्वास बांगरे
वर्धानिसर्ग चक्रीवादळामुळे रायगड येथे विद्युत विभागाच्या खंडित पुरवठा दुरुस्त करून हिंगणघाट येथे आले होते परत
महावितरण विभागातर्फे हिंगणघाट विभागातील सहा कर्मचारी व एक वाहन चालक वीस दिवसांपूर्वी गेले होते रायगडला
रायगड येथून आलेली कर्मचाऱ्यांची गाडी थेट उपजिल्हा रुग्णालयात नेऊन सर्वांना संस्थात्मक विलगिकरनात ठेवण्याची महावितरण हिंगणघाट येथील अधिकार्‍यांनी केली होती मागनी
उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी संस्थात्मक विलगीकरणार न ठेवता सर्वांना गृह विलगिकरनात ठेवल्याने वाढला संसर्गाचा धोका.
रायगड येथून आलेल्या सात व्यक्तींपैकी एका महावितरण कर्मचाऱ्याचा पत्ता लागत नसल्याने काल सर्वत्र सुरू होती शोधाशोध.
महावितरण चे अभियंता हेमंत पावडे यांनी व्हाट्सअप वर त्या कर्मचाऱ्यांचे फोटो पाठवीत काढले शोधून
रात्री १:३० वाजता शिरूड ते वाणी रोड दरम्यान एका शेतातील झोपडीत होता गांजा पित
त्या चौथ्या कर्मचाऱ्याचा आज सकाळी पाठविला स्वॅप तपासणीला
संत तुकडोजी वॉर्ड परिसर सिल करण्याचे काम सुरु

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …