Breaking News

*वाढदिवसाचे आगळे वेगळे आयोजन* *मातु्शक्ती कल्याण केन्द्रात माजी नगरसेविका नयना झाडे यांचा वाढदिवस साजरा*

*वाढदिवसाचे आगळे वेगळे आयोजन*

*मातु्शक्ती कल्याण केन्द्रात माजी नगरसेविका नयना झाडे यांचा वाढदिवस साजरा*

*विशेष प्रतिनिधी नागपूर*

*नागपूरः महानगरपालिका नागपूर च्या अयोध्यानगर प्रभाग क्र.64 (अ ) च्या माजी नगरसेविका सौ.नयनाताई झाडे यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने हनुमान नगर स्थित मातु्शक्ती कल्याण केन्द्रात वास्तव्यास असलेल्या मुलींसोबत आपला वाढदिवस साजरा करून मातु्शक्ती कल्याण केन्द्रात वास्तव्यास असणार्या मुलींना आत्मीयतेची उब दीली*


*वाढदिवसाच्या औचित्याने मातु्शक्ती कल्याण केन्द्र येथील चिमुकल्या विद्यार्थींन करिता खाऊ व त्यांच्याच हस्ते गुरु पोर्णीमेच्या पर्वावर त्याच्या मातु्तुल्य संचालिका रेखा मँडम व विद्यार्थींनींच्या हस्ते केक कापून वाढदिवसाच्या साजरा करत खर्या समाजसेवीका असल्याचा परिचय दिला याप्रसंगी महिला पतंजलि योग समिती जिल्हा प्रभारी उर्मिला जुवारकर, मीना लेन्डें,वंदना चहांदे,रंजना कडू,रीतू जरगर,माधुरी ठाकरे,सुरेखा नवघरे आदीनी प्रामुख्याने उपस्थीत होत्या*


*कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत मातु्शक्ती कल्याण समितीच्या संचालीका रेखाताई यांचे माजी नगरसेविका नयनाताई झाडे यांनी त्याच्या अनावरत समाजकार्याबद्दल त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊण त्यांना सन्मानित करण्यात आले तर आपल्या केन्द्रात आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतार्ह स्वागत गीत व श्लोक पाठन करुण उपस्थित विद्यार्थीनींने पाहुण्यांचे मन मोहून घेतले हे विशेष*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …