Breaking News

*गुरु पोर्णीमा उत्साहात साजरी* *जिल्हा पतंजलि योग समन्वय समिती नागपूर चे आयोजन* *योगकार्य व कोवीड़ 19 मधे सेवा देणार्या भगिनींना केले सन्मानित*

*गुरु पोर्णीमा उत्साहात साजरी*

*जिल्हा पतंजलि योग समन्वय समिती नागपूर चे आयोजन*

*योगकार्य व कोवीड़ 19 मधे सेवा देणार्या भगिनींना केले सन्मानित*

*विशेष प्रतिनिधी नागपूर*

नागपूर– *गुरु शिष्य परंपरेचा पावन समझला जाणारा उत्सव म्हणजेच गुरु पोर्णीमा या पावन पर्वावर आपल्या गुरु बद्दल कु्तज्ञता व्यक्त करुण गुरुच्या पावन स्मु्ती ला उजळा देऊण त्यांनी दिलेल्या अमुल्य मार्गदर्शनानी आपले मानवी जीवन धन्य झाल्याबद्दल गुरुंचे अभिवादन करण्यात येते*

*गुरु पोर्णीमेच्या पर्वावर नागपूर जिल्हा पतंजलि योग समन्वय समितीच्या वतीने पाचही संघटनेच्या पदाधिकारी यांच्या उपस्थितीत होम हवनाचा कार्यक्रम आयोजीत करुण योगगुरू स्वामी रामदेव महाराज व आयुर्वेद शिरोमणी आचार्य बालकु्ष्ण यांनी संपूर्ण विश्वाला योग प्राणायाम व आयुर्वेदच्या माध्यमातून निरोगी राहण्याचे मुलमंत्र देणार्या गुरुवर्यांनी आपल्या दैनंदिनात नकळत आणलेला बदल व त्यातून सुकर झालेला निरोगी जिवनाचा मार्ग त्याबद्दल गुरुंची कु्तज्ञता व्यक्त करण्यात आली*

*योग शिक्षीका विजया लांडे यांच्या निवासस्थानी संपन्न झालेल्या सदर आयोजनात महाराष्ट्र पुर्व महिला पतंजलि राज्य प्रभारी शोभा भागीया ,नागपूर जिल्हा भारत स्वाभिमान चे अध्यक्ष प्रदिपजी काटेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत,पतंजलि चे जिल्हा प्रभारी छाजुरामजी शर्मा,जिल्हा महिला पतंजलि प्रभारी उर्मीला जुवारकर,माजी नगरसेविका नयनाताई झाडे,नागपूर जिल्हा ग्रामीण सयन्वय प्रभारी किशोर ढुंढेले, कोषाध्यक्ष दिपक येवले आदी मान्यवरांच्या उपस्थितीसह नागपूर जिल्हा पतंजलि च्या सर्व पदाधिकारींच्या उपस्थितीत गुरु पोर्णीमेच्या उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन जिल्हा महामंत्री रितू जरगर यांनी केले*

*कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता सह जिल्हा प्रभारी,कमल गुप्ता,सह प्रभारी व योगप्रचारीका माधुरी ठाकरे संगठन संवाद प्रभारु जरगर,जिल्हा मीडिया प्रभारी ज्योत्सना इंगळे,कार्यालय प्रभारी भावना टेम्भरे,वरिष्ठ योग शिक्षक राजेन्द्रजी जुवारकर ,दलाल सर,श्रावणजी वांढरे, कोषाध्यक्ष विजया लांडे, महिला संगठन मंत्री शोभा बिहारे,दक्षिण विभाग 1,च्या प्रमुख शारदा वर्हाडे,2च्या प्रमुख कविता गाढवे,4च्या प्रमुख जयश्री कामडे,तसेच हवन प्रभारी मीना अस्वले,आदर्श योगशिक्षिका स्मिता कोचे,सुरेखा नवघरे,संजना डुंबरे,सावरकर,दमयंती बावने,शालु चकोले,मुक्ता वांढरे ,कौस्तुभ लांडे आणि मंथन लांडे आदींनी परिश्रम घेतले.*

 

*याप्रसंगी “गुरु पोर्णीमा” निमित्ताने आपल्या गुरुशिष्य या अनाधिकाळापासुन सुरु असलेल्या वैदिक परंपरा यावर उपस्थितीत मान्यवरांनी मार्गदर्शन करुण गुरु पोर्णीमेच्या महत्वावर प्रकाश टाकत वैदिक होम हवन करुण नागपूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात योग कार्यास गती देणार्या तसेच कोवीड़ 19 मधे आपले अमुल्य योगदान देणार्या भगिनींचे उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते औषधीयुक्त वु्क्ष देऊण त्यांचे उत्साहवर्धन करण्यात आले हे विशेष*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …