Breaking News

*निरोप संभारंभ* *गौतम मुखर्जी ,लिंगा रेड्डी , आशाडपू शंकरी, आणी गौतम धोटे यांच्या सेवानिव् त्त सत्कार सोशल डिस्टंसिंगच्या नियम .सयंम पाळून आगळा वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन*

*निरोप संभारंभ*


*गौतम मुखर्जी ,लिंगा रेड्डी , आशाडपू शंकरी, आणी गौतम धोटे यांच्या सेवानिव् त्त सत्कार सोशल डिस्टंसिंगच्या नियम .सयंम पाळून आगळा वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन*

कोरपना प्रतिनिधि – गौतम धोटे

कोरपनाचंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना आदिवासी या तालूक्यातील आवारपूर येथील दर्शन अँडं कंपनी येथिल सुपरवाईजर गौतम मुखजीँ .लिंगा रेड्डी .आशाडपू शंकरी आणी गौतम धोटे. यांचा निरोप संभारंभ करण्यात येत आहे येथिल आज दिनांक 06/07/2020 दर्शन अँड कंपनीतफेँ अल्ट्राटेक
सिमेंट कंपनिमध्ये कर्मचारी गौतम मुखजीँ .लिंगा रेड्डी. आशाडपू शंकरी . गौतम धोटे , हे 3० जुन रोजी वयाच्या 58 व्या वर्षी सेवानिवृत्त झाले त्यांनी 37 वर्षे आवारपूर सिमेंट कंपंनीत प्रदीघँँ कर्मचारी सेवा दिँली . याबद्दल यांच्या सत्कार दर्शन कंपनीच्या कार्यालयात आज सोमवार माननीय झिबा साहेब अल्ट्राटेक पा .अधिकारी यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ तसेच मिठाई व भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आहे. याप्रसंगी या सत्कार कार्यक्रमात तफेँ या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय झिबा साहेब .तर प्रमुख पाशा सुबानी .वी.नगराडे, बी. उमरे, बी. मोहितकर, ,किशोर पावडे ,पी. निकोडे , एस. खल्लिल ,वी. सांबय्या, के. टोंगे, जे. जैयन, जी. भोंगळे , ए. म. गंगय्या, ए.उरकुडे, सुंदर आकनुरवार ,के.बापू , ए. राजुरकर, एस. शादिक, के. कुंमरय्या, एस .राउत, म. चंद्रय्या, पी.तुंबेवार, बी.निंमगडे बी.ओंझा, के.आंनंद, जे. जेनेकर , बी. खंडाळे, पी.मडावी, वी. वाघाडे, तुळसिदास पांनघाटे. सुरेंद्र बोबडे. घनशांम किन्नेकर. गजानन लांजेकर. शिवशंकर दोरखंडे.देवानंद पेटकर. संतोष मडावी. प्रविन गाडवे. सोमनाथ भशाशंकर .आणी तर या कार्यक्रमाचे संचालन सुंदर आकणुरवार तर आभार भाविकजी उमरे यानी केले. दर्शन कार्यालयातील कर्मचारी संदीप दवने.विपिन आकणुरवार. पुण्यवान कातकर.याणी यावेळी अथक परिश्नम घेतले .
दर्शन कंपनीतील सर्व कर्मचाऱ्या कडून हार्दिक हादिँक शुभेच्छा यांचे जीवन निरोगी ठणठनीत ठेवण्यासाठी पुन्हा एकदा सर्वाकडून वाळदिवसाच्या आणी सेवानिवृत्त दिनाच्या मंगलमय शुभ कांमना

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …