Breaking News

*महादुला शहर भाजपा तर्फे “भिक मांगो” आंदोलन*

*महादुला शहर भाजपा तर्फे “भिक मांगो” आंदोलन*

*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*

कोराडी महादुला येथील टि – पाँईट देवी मंदिर रोड महादुला येथे “भिक मांगो” आंदोलनाचे आयोजन करण्यात आलेले होते. महाराष्ट्र सरकारने नगर परिषद, नगरपंचायत, ग्रामुपंचायतीला तसेच गावाचा भरभराटीने विकास व्हावा याकरिता विकास कामाकरिता निधी उपलब्ध करून देण्यात यावा*
*याकरिता महादुला शहर भाजपा तर्फे महा विकास आघाडी च्या विरोधात भिक मांगो आंदोलन करण्यात आले*. *या आंदोलनाला नागपुर जिल्हायांचे माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राजेश रंगारी*


*अध्यक्ष न.पं.महादुला, प्रितम लोहासारवा अध्यक्ष महादुला शहर, सारीका झोड गटनेता महादूला शहर*
*पंकज ढोणे सभापती, न प महादूला, गुणवंतताई पटले सभापती ,न प महादूला, संगीता वरटी सभापती न प महादूला स्वप्नील थोटे नगरसेवक न प महादूला विजय राऊत नगरसेवक* *न प महादूला, संगिता ढेंगे*
*नगरसेविका न प महादूला, छाया मेश्राम नगरसेविका* *न प महादूला, नदाताई तुरक अध्यक्षा महिला* *आघाडी भाजपा ,महादूला शहर छायाताई लांडे*
*अध्यक्षा महिला आघाडी भाजपा ,महादूला शहर* *विश्वनाथन चौहान महामंत्री महादूला शहर भाजपा, मनोज शेंडे महामंत्री महादूला शहर भाजपा*, *नरेंद्र झोड शक्तीकेंद्र प्रमूख ,महादूला शहर*
*राहुल नागदेवे बुथ प्रमुख महादूला शहर, किरण कटरे*,
*आकाश राय, आकाश मेश्राम, सतिश मेश्राम, मुन्ना मेश्राम*, *रितेश ठाकरे, सोनु गजभार, आदी भाजपा पदाधिकारीव कार्यकर्ते उपस्थित होते.*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …