Breaking News

*विज बिलांची होळी जाळून नोंदवला निषेध* *आधिच लाँकडाऊन मुळे जनसामान्यास नाकी नऊ आले आहे या उपर मरावीम नी नवा प्रताप नोंदवीत कोरोना कालीन तीन महीन्याचे विद्यूत देयक भरमसाठ स्वरुपात देऊण इगेत तेल ओतण्याचे कार्य केले आहे*

*विज बिलांची होळी जाळून नोंदवला निषेध*

*आधिच लाँकडाऊन मुळे जनसामान्यास नाकी नऊ आले आहे या उपर मरावीम नी नवा प्रताप नोंदवीत कोरोना कालीन तीन महीन्याचे विद्यूत देयक भरमसाठ स्वरुपात देऊण इगेत तेल ओतण्याचे कार्य केले आहे*

विशेष प्रतिनिधि

कुही*सर्वीकडे हाती आलेल्या विध्यूत बिलाबाबत निदर्शने व आंदोलन सूरु झाले असुन विद्यूत बील माफ करण्यात यावे अशी मागणी जोर धरत आहे*
*कुही शहरात ही वाढीव विजबीलांची होळी जाळून विदर्भ वादी संघटना आणि कुही तालुका नागरीक मंच अध्यक्ष रमेशभाऊ लांजेवार .कार्यध्यक्ष षुरूषोत्म खराबे तालुका सचीव राम क्षिरसागर कुहीशहर सचीव सुनील हरडे.कुही वीकास आघाळीचे उमाजी पुनवटकर मोतिरामजी धावळे आकोली देवू खेडकर विक्की करणूके.धनराज तळेकार , नानाजी जीभकाटे, मंगला खडसे,आदीने तीव्र निषेध नोदवीला आहे*

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …