Breaking News

*वडसा ब्रम्हपुरी मार्ग बंद वैनगंगा नदीच्या* *काटावर झाडे/गोटे टाकून रस्ता बंद*

*वडसा ब्रम्हपुरी मार्ग बंद वैनगंगा नदीच्या*

*काटावर झाडे/गोटे टाकून रस्ता बंद*

कोरपना प्रतिनिधि- गौतम धोटे

चंद्रपूर :अख्या जगातील कोविड १९ या रोगाची लागन आल्यानंतर या वेळी संचारबंदी ने आदी च नागरिक त्रस्त झालेत आणी त्यात येथील नागरिकांना नाहक विज बिल भरमसाठ आल्याने नागरिक हैराण आहेत आणी आता रस्त्यावर हा अडथळा निर्माण केला .या मार्ग बंद करणाऱ्यावर संबधित अधिकारी यानीही हीच अडचन लक्षात घेता यावर उचित कारवाई करावी आणी नागरिकांना .वडसा ब्रम्हपूरी वैनगंगा नदिच्या काटावर झाडे/गोटे टाकून हा मार्ग बंद केल्याने या रस्त्याच्या बंदिस्त मुळे नाहक येथील नागरिकांना येजा करण्यासाठी मोठी अडचन निर्माण झाली आहे.या दरम्यान हरदोली, चिखलगाव, सुर्बोडि, चिंचोली अन्य नजिकच्या गावातील नागरिक दुध, दही, भाजीपाला विक्रेते व दररोज येणारे नागरिक यांना वडसा येथे येण्यास मनाई केल्याने संतप्त नागरिकांनी हरदोली येथील वैनगंगा नदी काठावर झाडे, गोटे टाकून मार्ग बंद केला. त्यामुळे दोन्ही साइड्वर 1 किमी पर्यंत गाडीची रांग लागून वाहतूक बंद झालेली आहें. घटना स्थळी वडसा व ब्रम्हपुरी येथील पोलिस दाखल झाल्याची माहिती आहें.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …