*चिमुकल्यांना लागले स्वस्थ आरोग्याचे वेड़* *वडिलधारी मंडळी सोबत गीरवताय़ योग प्राणायाम व आसनांचे धडे़*

*चिमुकल्यांना लागले स्वस्थ आरोग्याचे वेड़*

*वडिलधारी मंडळी सोबत गीरवताय़ योग प्राणायाम व आसनांचे धडे़*

*प्रतिनिधी सुरेखा नवघरे नागपूर*

नागपुर*कोवीड़ 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केन्द्र व राज्य शासनाने पुकरलेल्या लाँकडाऊन मुळे सर्व शासकीय निमशासकीय कार्यलये,शाळा,विद्यालये,व्यवसाईक प्रतिष्ठाने बंद असून खाजगी कारखाने, रोज मजूरी सर्व काही बंद व अश्यात पारिवारिक जबाबदारी सांभाळण्यासाठी कर्तव्यामुळे आपल्या परिवारास वेळ देऊ न शकणारा पालकवर्ग मागील चार महीन्यापासून घरातच कोंबून बसला आहे.अश्यात काही पालकवर्ग आपल्या परिवारासोबत अष्टू चंगा,सापशीडी,लुडो,अंताक्षरीसारखे घरगुती खेळ खेळून तर काही मंडळी सकाळ संध्याकाळ योग प्राणायाम,आसने व व्यायाम करुण आपला वेळ घालवत आहेत*

 

*आपले व आपल्या परिवाराचे आरोग्य निरोगी रहावे तसेच नियमित योग प्राणायाम,आसने व व्यायाम केल्याने शरिरातील रोग प्रतिकार शक्ति वाढते तसेच कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव ही टाळता येतो यामुळेच असंख्य परिवारात आता योग साधनेला प्राथमिकता दिल्या जात असून अनेक परिवार आपल्या चिमुकल्या मुलं व नातवंडांना सोभत घेऊण योग प्राणायाम करत आहेत त्यामुळे निरागस चिमुकल्याना चांगल्या मनोरंजनातून आपले आरोग्य जपण्याचे जणूकाही बाळकडूच मिळत असल्याचे चित्र असुन चिमुकलेही सदर योग प्राणायाम,व्यायाम व आसनांचा स्वयःफुर्तीने लाभ घेत आहेत*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …