Breaking News

*बैल बंडी सह तिघे वाहून गेले* *शेतातून येत असताना बैलगाडी उलटली* *पुरात बुडून बैलासह महिलेच म्रुत्यु सोध सुरू आहेत*   

*बैल बंडी सह तिघे वाहून गेले*


*शेतातून येत असताना बैलगाडी उलटली*

*पुरात बुडून बैलासह महिलेच म्रुत्यु सोध सुरू आहेत*
  

कोरपना प्रतिनिधि- गौतम धोटे

कोरपना :-कोरपना लगतच . वणी यवतमाळ जिल्ह्यातील : शेतातून आपले काम करून गावात बैल बंडीने जात असताना गावाजवळील नाल्याला आलेल्या पुरात तिघे जण वाहून गेल्याची घटना दि 9 जुलै ला साय 6 वाजताचे सुमारास घडली
डोर्ली येथील मीना कुडमेथे, मनीषा सिडाम,हरिदास खाडे, विनायक उपरे हे चौघे शेतातून काम आटपउन बैल बंडी ने गावा कडे येत असताना गावा जवळील नाल्यावर बंडी पोहचली अचानक पाण्याचा लोंढा आला या लोंढ्यात बैल बंडी सह हे चौघे वाहून गेले यातील मंजुषा सिडाम झाडाचा आधार घेऊन आपला जीव वाचवला तर तिघे वाहून गेले ही बातमी वाऱ्या सारखी पसरताच पोलीस च्या मदतीने तिघांचा शोध सुरू केला असता मीना कुडमेथे ही मृत अवस्थेत आढळून आली तर हरिदास खाडे व विनायक उपरे यांचा शोध घेणे सुरू आहे

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …