Breaking News

*यवतमाळ माहूर येथील घटना,’ जिवंत मुलीला गाडले*

*यवतमाळ माहूर येथील घटना,’ जिवंत मुलीला गाडले*

विशेष प्रतिनिधि
यवतमाळ-  माहुर येतील घटना ,”जिवंत मुलीला गाडले”*
आपण मुलीला लक्ष्मी म्हणून पूजतो पण लग्न झाल्यावर बाळाचा जन्म जर मुलीच्या स्वरुपात होत असेल तर त्या बाळाला नाकारणे कितपत योग्य आहे माहूर मधील एका दाम्पत्या मुलीला जन्म दिला त्यानंतर मुलीला नाकारत त्या राक्षस पित्याने व कुटुंबातील हरामखोर सदस्यांने त्या 1 दिवसाच्या मुलीला घरीजवळ जिवंत गाडले ,अर्ध्या तासाने लोकांच्या मदतीने बाळाचा जीव सुदैवाने वाचला ते म्हणतात न *देव तारी त्याला कोण मारी*

काय ‘पाप त्या बाळाचा ज्याने आणखी जग सुद्धा बघितले नाही आणि अश्या आई-पित्याना फाशी देण्यात यावी.
**गरोदर असताना मुलगा आहे की मुलगी हे चेक करणे कायद्याने गुन्हा आहे अनेक माता -पिता हा कायदा मोडतात*
मोडा पण त्यासाठी बाळ मुलगी असेल तर तिचा जीव का घ्यायचा ति जन्म देणारी आई ची आई मुलगी च होती न पित्याला जन्म देणारी आई पण मुलगीच आहे न मग का अस करता मुलगाच असे काय करतो PUBG खेळायला मुलगा पाहिजेत का तुम्हाला मुलगी पण खेळू शकते **भारताच्या
राष्ट्रपती सुद्धा मुलगी होत्या..**
मुली एवढी दया मुलाला नसते हे लक्षात असू द्या..*

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …