Breaking News

*ब्रेकिंग न्यूज़* *चंद्रपूर शहरात १७ ते २० लॉक डाऊन* *१७ ते २० जुलै या काळात नागरिकांनी सहकार्य करावे : जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार*

*ब्रेकिंग न्यूज़*


*चंद्रपूर शहरात १७ ते २० लॉक डाऊन*

*१७ ते २० जुलै या काळात नागरिकांनी सहकार्य करावे : जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार*

वरोरा प्रतिनिधि – जुबेर शेख

चंद्रपूरशहरांमध्ये कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात
घेता येत्या १७ जुलै ते २० जुलै या चार दिवसांच्या काळात पूर्ण टाळे बंदी (लॉक डाऊन) केली जाणार आहे. लॉक डाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंसह सर्व दुकाने बंद असतील. ही टाळेबंदी केवळ चंद्रपूर शहरासाठी मर्यादित असेल. त्यामुळे चंद्रपूर जिल्हयातीत उर्वरित ग्रामीण भागातील नागरिकांनी १७ ते २० जुलै या काळात चंद्रपूर शहरात येऊ नये.चंद्रपूर शहरातील. नागरिकांनी सहकार्य करावे : जिल्हाधिकारी डॉ कुणाल खेमनार.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …