Breaking News

*वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा कहर, आज आठ रुग्णांची नोंद!*

*वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा कहर, आज आठ रुग्णांची नोंद!*

विशेष प्रतिनिधि- पंकज रोकड़े
वर्धा:- जिल्ह्यात आज रेकॉर्डब्रेक  8 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेत. आर्वी तालुक्यात तीन,कारंजा (घा) तालुक्यात 2 तर, वर्धा शहरात केशव सिटी,शिंदी (मेघे), इतवारा बाजार व हिंदनगर येथे प्रत्येकी एक असे एकूण 8 रुग्णांची नोंद झाली असून,आणखी रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता आहे. प्रशासन कामाला लागले असून आणखी काही दिवस लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …