Breaking News

*नगर परिषद गडचिरोली येथील सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध -आमदार डॉ होळी* *नगर पंचायत चामोर्शी येथे आमदार डॉ देवराव होळी यांच्या पुढाकाराने पाच कोटी रुपयांचा कामांचा शुभारंभ*

*नगर परिषद गडचिरोली येथील सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध –आमदार डॉ होळी*

*नगर पंचायत चामोर्शी येथे आमदार डॉ देवराव होळी यांच्या पुढाकाराने पाच कोटी रुपयांचा कामांचा शुभारंभ*

चामोर्शीआज गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी यांच्या पुढाकाराने मागील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने तत्कालीन वित्त व नियोजन मंत्री नामदार सुधिरभाऊ मुनगंटीवार यांनी आमदार डॉ होळी यांच्या मागणीनुसार नगर पंचायत चामोर्शी ला दिलेल्या विशेष निधी अंतर्गत पाच कोटी रुपयांचा निधी तील.

१) *लक्ष्मी गेट ते शारदा राईस मिल ( सिसी रोड नाली*
२) *मनेश गांधी पेट्रोल पंप ते गणेश नगर येथील शेख यांच्या घरापर्यंत* ( *सीसी रोड व नाली* )
३) *बाजार समिती ते वाळवंटी चौक* ( *सिसि रोड व नाली* )
*करिता खर्च करण्यात येत आहे व कामाचे भव्य शुभारंभ करण्यात आला आहे ,या कामाची पाहणी करण्यासाठी आमदार डॉ होळी यांनी आज शहरातील दौरा काढला यावेळी भाजप तालुका अध्यक्ष दिलीप चलाख चामोर्शी येथील माजी उपसरपंच सामजिक कार्यकर्ते नितीनभाऊ वायलालवार भाजपा तालुका महामंत्री साईनाथ भाऊ बुरांडे युवा नेते आशिष भाऊ पीपरे प्रतीक राठी व पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …