Breaking News

*अरविंद इंडो पब्लिक स्कुल च्या विद्यार्थ्यांचे सुयश* *प्राचार्य रामकुमार शर्मा यांनी दील्या शुभेच्छा*

*अरविंद इंडो पब्लिक स्कुल च्या विद्यार्थ्यांचे सुयश*


*प्राचार्य रामकुमार शर्मा यांनी दील्या शुभेच्छा*

सावनेर प्रतिनिधी सुरज सेलकर
सावनेरः अरविंद इंडो पब्लिक स्कूल, हेटी सुरला सावनेर
सीबीएसई बोर्ड दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे त्यामध्ये अरविंद इंडो पब्लिक स्कूल, हेटी सुरला, सावनेर चे विद्यार्थ्यांनी सुयश मिळविले आहे. शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून, यात प्रथम रुंजून पिप्रेवर ९२.६ टक्के, द्वितीय अमिषा ढोके ९२.४ टक्के, तृतीय प्रसन्न भोयर ९१.८ टक्के, चतुर्थ स्थानी साक्षी मिलमिले ९१.२ टक्के, पाचव्या स्थानी देवांशी तीमांडे ९१ टक्के, सहाव्या स्थानी आस्था कळंबे ९०.४ टक्के, आणि सातव्या स्थानी सुजल गजभिये ९० टक्के गुण प्राप्त करून सुयश मिळविला आहे. तसेच ८५ ते ९० टक्के मध्ये १२ विद्यार्थ्यांचं समावेश आहे. सर्व गुणवंत विद्यार्थ्याचे शाळेचे अध्यक्ष रंजीतबाबू देशमुख, शाळेचे पालक संचालक डॉ. एन. के.नटराजन, शिक्षणधिकारी निशा चव्हान, प्राचार्य रामकुमार शर्मा तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यानी अभिनंदन केले.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …