Breaking News

*अवैध रित्या जनावरे व गोमांस सदृश्य मास व जनावरे वाहतूक करणारे वाहने पकडले* *वरोरा पोलिसांची मोठी कार्यवाही*

*अवैध रित्या जनावरे व गोमांस सदृश्य मास व जनावरे वाहतूक करणारे वाहने पकडले*

*वरोरा पोलिसांची मोठी कार्यवाही*

वरोरा प्रतिनिधि – जुबेर शेख

वरोराआरोपी ट्रक क्र. MH 31 Cq ,5848 या वाहनांनी 33 बैल व गोरे अशी 33 जनावरे नागपूरवरून परप्रांतात जात असतांना खांबाडा पोलीस चौकीमध्ये कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस अधिकारी व पोलीस कर्मच्यार्यांनी वाहनाची झडती घेतली असता,प्रकार उघडकीस आला.वाहनासह 10 लाख 30 हजार रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून,आरोपी अब्दुल तोषिम अब्दुल हबीब ,जमीर जामिर खान,रा.नागपूर
तिसरा आरोपी फरार आहे.सदर घटना 17 जुलैला पहाटे 3.30 वाजता घडली.जनावरे उज्वला गौरक्षण संस्था चंद्रपूर येथे जमा करण्यात आले आहे.
दुसऱ्या घटनेत MH 40 N 6147 क्र. वाहन गोमांस सदृस्य मास घेऊन नागपूरवरून परप्रांतात जात असतांना ,खांबाडा नाक्यावर असणाऱ्या पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी वाहनाची झडती घेतली असता , ट्रक वाहनांमध्ये 7 टन गोमांस मास आढळून आले.एकूण 17 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या घटनेतील आरोपी शहाबाज नवाब शेख ,कामठी, शेख कलाम शेख नन्हे मैय्या ,नागपूर याना अटक करण्यात आली आहे.सदर घटना 17 जुलै ला सकाळी 8 वाजताचे सुमारसची आहे.
दोन्ही घटनेतील आरोपीवर प्राण्यांना निर्दयतेने वागवीने प्रतिबंध अधिनियम व इतर कलमानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पी एस आय सर्वेश बेलसरे हे करीत आहे.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …