*नुक्त्याच जाहिर झालेल्या शालान्त प्रमाण पत्र परीक्षेचा निकाला मध्ये सिल्लेवाडा येथील महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालय ने विक्रमी निकाल सादर करूं सर्वान्ना चकित केले आहे*

*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी प्रतिनिधी दिलीप येवले*
खापरखेडा:- सिल्लेवाडा येथील महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालय चा निकाल 96.45 टक्के आल्या ने गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे. सावनेर तालुक्यातील सिल्लेवाडा सारख्या क छोटा गावातिल विद्यार्थिनी अभुत्पुर्व नी काल देने यातून सिद्ध होते की ग्रामीण भागातील विद्यार्थी ही शिक्षणाच्या बाबतीत शहरी विद्यार्थी समक्ष आहेत असे उद्गार मुख्याध्यापक ए एच शेख यानी गुणवंत विद्यार्थी सत्कार प्रसंगी व्यक्त केले कुमारी आरती श्री राम कश्यप ने वर्ग 12वीं मधून प्रथम क्रमांक पटकावला असून द्वीत्तीय क्रमांक वर कुमारी दीपाली लालमन कैथवास आहे ।अत्यंत गरीब आणी मजूर परिवारतील या मूलिनी मोठे यश प्राप्त केले आहे म्हनून गावातिल सर्वा स्तरावरूं त्यांचे अभिनंदन होत आहे। गून्वन्तान्नी यशाचे श्रेय श्री राठौर सर श्री ठाकरे सर आणी कु गौर यानादीले आ है। संस्थेचे अध्यक्ष तथा क्रीडा मंत्री सुनील भाऊ केदार आणीन संस्था सचिव सुहासताई केदार यानी गुणवंत विद्यार्थ्यान्चे अभिनंदन केले आहे.
Maharashtra News Media सच की आवाज