Breaking News

*सरस्वती कनिष्ठ महाविद्यालय बोखारातील विद्यार्थ्यांचे सुयश*

*सरस्वती कनिष्ठ महाविद्यालय बोखारातील विद्यार्थ्यांचे सुयश*

कोराडी प्रतिनिधी दिलीप येवले
कोराडी:- छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था बोखारा येथील सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी फेब्रुवारी सन 2019 – 2020 च्या वार्षिक परीक्षेत भरघोष यश प्राप्त केले. विज्ञान शाखेत 100% वाणिज्य शाखेत 97.61 टक्के आणि कला शाखेत 96.52 टक्के निकाल लागला. विज्ञान शाखेतील टाँपर विघार्थी वैष्णव येरने (94.30%), तुषार कापसे (93.76%), सुशांक चौधरी (91.84%), स्वेता झाडे (91.38%), शंतणू तांदुळकर (90.46%), अनन्या पाटील (90.15%), तन्मय अलोने (90.15%), वाणिज्य शाखेत उन्नती मनकवडे (94.46%) सरस्वती महाविघालयातील एकुण 8 विघार्थी मेरीट आले. त्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव डॉ मारुती वाघ तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या लता वाघ यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …