Breaking News

*कोरोना ब्रेकींग* *सावनेर शहरात 3 कोरोना पाँजेटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ* *2  रुग्ण नक्षत्र कॉलोनी व 1 महालक्ष्मी नगर*

*कोरोना ब्रेकींग*

*सावनेर शहरात 3 कोरोना पाँजेटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ*

*2  रुग्ण नक्षत्र कॉलोनी व 1 महालक्ष्मी नगर*

मुख्य संपादक किशोर ढूंढेले सोबत सावनेर प्रतिनिधि दिनेश चौरसिया

सावनेरदि.18 जुलै रोजी झालेल्या कोवीड़ 19 तपासणी दरम्यान दोन रुग्णांना कोरोना विषाणूंची लागन झाल्याचे निश्पन्नास आले असुन त्यांचे तपासणी अहवाल पाँजेटिव्ह आले असल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर चे कोवीड़ 19 चे प्रबंधक डॉ भुषन सेंबेकर व डॉ संदीप गुजर यांनी दीली*

*कोरोना लागन झालेल्या तीन रुग्णापैकी दोन रुग्ण नक्षत्र कालोनी गणेश मंदिर परिसरातील असुन त्याची बिहार राज्यातून प्रवास असल्याची माहीती आहे तर तीसरा रुग्ण वेकोली वाासहत सावनेर येथील रहवासी असुन तो वेकोली सावनेर येथे कार्यरत असल्याची माहिती उघडकीस येत आहे*

*सावनेर शहरातील नक्षत्र कालोनी परिसरात आढळलेल्या रुग्णांच्या आजुबाजू च्या परिसरास सील करण्याचे कार्य सावनेर नगर पालिकेचे मुख्याधिकारी रविंद्र भेलावे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर प्रशासन सावनेर चे अधिकारी कर्मचारी युध्द स्तरावर करत आहेत*


*वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या बघता नागरिकांनी आपल्या व आपल्या परिवाराचे संरक्षण करुण सुरक्षित राहण्यासाठी शासनाने दिलेल्या उपाययोजना वर अमल करुण सहकार्य करावे अशी विनंती नगर प्रशासनाव्दारे करण्यात येत आहे*

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …