Breaking News

*नायगाव येथे मिळाला कोरोना पाँझिटिव्ह रुग्ण*

*नायगाव येथे मिळाला कोरोना पाँझिटिव्ह रुग्ण*

नरखेड तालुका प्रतिनिधी श्रीकांत मालधुरे

 

नरखेडदिवसंदिवस कोरोना आजारच्या हा ग्रामीण मध्ये शिरकाव वाढत आहे. यासाठी सरकारने दिले दिलेल्या सुचनाचे काटेकोर पणे पालन करणे हे प्रत्येक नागरिकचे महत्त्वाचे कर्तव्य आहे. तेव्हाच आपण कोरोना मुक्ती कडे वाटचाल करू

नरखेड तालुक्यातील नायगाव येथे कोरोना पॉझिटिव पेशंट निघाल्यामुळे त्या ठिकाणची परिस्थिती जाणून घेण्यासाठी व त्यासंबंधात उपाययोजना करण्यासाठी सौ नीलिमा सतीश रेवतकर सभापती नरखेड यांनी भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला यावेळी उपस्थित उपस्थितांना उपायोजना संबंधात निर्देश देऊन संबंधित पेशंट उपचारासाठी नागपूरला पाठवून इतर संपर्कात आलेल्यांना कोविट सेंटर नरखेड व कोविट चाचणी करण्याकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र जलालखेडा येथे नेण्यात यावे या गावात फवारणी व सर्वे च्या सूचना देण्यात आल्या सैनी टायझर व मास्क वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित श्री वैभव दळवी उपसभापती, श्री हरीश गाडे तहसीलदार ,श्री प्रशांत मोहोड खंडविकास अधिकारी, श्री विद्यानंद गायकवाड तालुका आरोग्य अधिकारी ,श्री सोनवणे पोलीस उपनिरीक्षक ,विस्तार अधिकारी श्री गुंजकर, पेठे सचिव ,अंगणवाडी सेविका ,आशा वर्कर ,आरोग्य विभागाचे कर्मचारी व सर्व सन्माननीय नागरिक उपस्थित होते.*

*कोरोना प्रतिबंधत्मक उपाययोजनाचे पालन करूया कोरोनाला हद्दपार करू*

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …