Breaking News

*नरखेड शहरात मिळाले दोन कोरोना पाँझिटिव्ह रूग्ण*

*नरखेड शहरात मिळाले दोन कोरोना पाँझिटिव्ह रूग्ण*

नरखेड तालुका प्रतिनिधी श्रीकांत मालधुरे


नरखेड – शहरात मिळाले दोन कोरोना पाँझिटिव्ह रूग्ण दिवसंदिवस ग्रामीण भाग व तहसील लेव्हल पण कोरोना या आजाराने आपले घर करणेस सुरूवात केली आहे. आज नरखेड तहसील मधे मिळाले दोन कोरोना पाँझिटिव्ह रूग्ण मिळाले.

घरी राहा सुरक्षित राहा

जेव्हा अतिशय महत्त्वाचे काम असेल तेव्हा घराच्या बाहेर निघा विणाकारण बाहेर निघु नका

बाहेर जाताणा तोंडाला मास्क लावावे
व सँनिटाजर वापर करा आणि सोशियल डिस्टीशन पाळा 

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …