Breaking News

*काटोल वाचनालयात संत सावतामाळी पुण्यातीथी साजरी*

*काटोल वाचनालयात संत सावतामाळी पुण्यातीथी साजरी*

प्रतिनिधी नरखेड तालुका श्रीकांत मालधुरे

*आज विठ्ठल भक्त महाराष्ट्राचे माळी समाजाचे थोर संत सावतामाळी*

*कांदा मुळा भाजी आवगी विठ्ठाई माझी*

*आमची माळी याची जात शेतलाऊ बागाईत*

श्री संत शिरोमणी सावता महाराजांचा 725 वा संजिवन समाधि सोहळा श्री संत सावता माळी वाचनालय काटोल येथे श्री संत सावता माळी समिती काटोल तर्फे साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष श्री पंजाबराव दंढारे, सचिव श्री रमेशराव तिजारे, सदस्य श्री संजयजी डांगोरे ( पं. स. सदस्य ), श्री हितेंद्रजी गोमासे, श्री रामरावजी भेलकर, श्री.अरविंदजी तरार, श्री पुरूषोत्तमजी कुबडे, श्री तुलसीदास फुटाणे, श्री ज्ञानेश्वरराव बोढाळे, श्री अशोकराव डांगोरे, श्री सुनिलजी चोरकर, श्री रमेशराव कांबळे,श्री राजेन्द्रजी टेकाडे, श्री पुरूषोत्तमजी चरपे, श्री प्रभाकरराव देवते,श्री. प्रकाशराव श्रीखंडे,श्री विजयजी महाजन, श्री विद्यानंद वरोकर, श्री किरणराव डांगोरे, श्री विश्वंभरजी अकर्ते, श्री शेषरावजी वरोकर, श्री नंदकिशोर तिजारे यांची उपस्थिती होती.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …