Breaking News

*संघर्षातुन यश प्राप्ती* *राजू रेड्डी यांच्यातर्फे सत्कार*

*संघर्षातुन यश प्राप्ती*

*राजू रेड्डी यांच्यातर्फे सत्कार*

वरोरा प्रतिनिधि – जुबेर शेख

भद्रावतीतालुक्यातील मुरसा येथील कु. पूजा भारत पचारे घरात 18 विश्व दारिद्र्य डोक्यावर वडिलांचे छत्र नाही आई मोलमजुरी करते आईसोबत ही ताई मजुरीला जाते.दररोज 08 किमी पायी प्रवास करून चंद्रपूर तालुक्यातील घुग्घुस येथे जनता महाविद्यालयात 12 वी वर्गात शिक्षण घेऊन 82% गुण घेऊन द्वितीय क्रमांक घेतला.
या ताईचा घुग्घुस काँग्रेसचे अध्यक्ष राजू रेड्डी यांनी भेट घेऊन तिचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले बक्षीस स्वरूपात नगद राशी दिली व महिन्याभराची अनाजकीट देऊन तिचा गौरव करण्यात आला.
याप्रसंगी कामगार नेते सय्यद अनवर, विशाल मादर,संजय कोवे, आरिफ शेख, श्रीवास्तव पचारे आदी उपस्थित होते.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …