Breaking News

*वर्धा जील्हात आज 11 रुग्ण* *एकाची कोरोनावर मात* *ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह 47*

*वर्धा जील्हात आज 11 रुग्ण*

*एकाची कोरोनावर मात*


*ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह 47*

*विशेष प्रतिनिधी वर्धा*

*वर्धाजिल्ह्यात आज 8 कोरोना रुग्णांची भर पडली असून बाधित रुग्णांमध्ये आष्टी, आर्वी आणि वर्धा तालुक्यातील रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 94 झाली असून एकूण ऍक्टिव्ह रुग्ण 47 आहेत. आज एका रुग्णाने कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.*
*आज आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांमध्ये आष्टी तालुक्यातील धाडी येथील 5 रुग्ण, वर्धा शहर- 2, आंजी मोठी -2, आर्वी -1 जळगाव – 1 या रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.*
*आजच्या कोरोना बाधित रुग्णासहित जिल्ह्यात एकूण रुगणांची संख्या 94 झाली असून 45 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तसेच ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 47 झाली आहे.*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …