Breaking News

*मंत्री महोदयांनी केली सिंथेटिक ट्रँक ची पाहणी*

*मंत्री महोदयांनी केली सिंथेटिक ट्रँक ची पाहणी*

 

*विशेष प्रतिनिधी नागपूर*

*नागपूरमानकापूर स्टेडियम येथील विभागीय क्रीडा संकुलात आढावा बैठक घेतली सर्वप्रथम धावपटू खेळाडूंकरिता तैयार करण्यात आलेल्या सिंथेटिक ट्रॅक चे निरीक्षण केले.त्याचप्रमाणे नागपूर व अमरावती विभागीय क्रीडा विभागाचा आढावा घेतला. ग्रामीण भागातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना प्रोत्साहन देण्याकरिता व खेळाडू घडविण्याकरिता विशेष उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

त्याचप्रमाणे मानकापूर येथील क्रीडा संकुलातील क्रीडा प्रबोधिनी व इतर बांधकामाची पाहणी करून त्वरित बांधकाम पूर्ण करण्याचे निर्देश मा.सुनील केदार दुग्ध विकास,पशुसंवर्धन, क्रीडा व युवा कल्याण मंत्री महाराष्ट्र शासन यांनी दिले.*

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …