Breaking News

*कुही तालुक्यात कोरोना चे कहर सुरूच*

*कुही तालुक्यात कोरोना चे कहर सुरूच*

कुही प्रतिनिधि गौरव बावणे

कुही:- कुही तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच जात आहे. याची दक्षता घेत आरोग्य यंत्रणा सज्ज असली तरी लक्षणे असलेले तपासण्याअंती काही रुग्णांचा कोरोना चाचण्यांचा अहवाल पोसिटीव्ह आले आहे. आतापर्यंत कुही तालुक्यातील पोसिटीव्ह आलेले 4 कोरोना रुग्ण हे सिल्ली, देवळी(कला) व भोजापुर या गावातील असून आज नव्याने 2 रुग्णांची यात भर पडली आहे. हे रुग्ण डोंगरगाव येथील डोडमा या गावातील 2 तरुण पोसिटीव्ह आल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ निकम यांनी दिली आहे.


हे दोन्ही तरुण भोजापुर येथील कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आले होते त्यामुळे चाचणी दरम्यात त्यांचा अहवाल पोसिटीव्ह आला आहे.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …