Breaking News

*मोवाड शहरातील वाढत कोरोना रोखण्यासाठी कोरोना तपासणी शिबीर* *सम्पूर्ण गावात सोडीयम हायपोकलोराईड ची फवारणी करणेत आली*

*मोवाड शहरातील वाढत कोरोना रोखण्यासाठी कोरोना तपासणी शिबीर*

*सम्पूर्ण गावात सोडीयम हायपोकलोराईड ची फवारणी करणेत आली*

नरखेड तालुका प्रतिनिधि श्रीकांत मालधुरे

मोवाड- दि.३१/७/२०२० या तारीख पर्यंत मोवाड शहरात कोरोना पाँझिटिव्ह रूग्णाची एकुण संख्या ९ आहेत एकाच कुटंबातील तसेच जवळ तीन किलोमीटर वर पांढरीगायमुख येथे ९ तर गोधनी येथे ३ यागावातील लोकांनाची नेहमी येजा असते.यानंतर पण कोरोना रूग्णा निघू नये यासाठी कोरोना नियंत्रणातमक उपाययोजना करणे खूपच महत्त्वाचे आहेत.कोशिका फाउंडेशन कडून सोडीयम हायपोकलोराईड सेनिटायजरने मिश्रित ची फवारणी ही ट्रकटर च्या साहयाने संपूर्ण मोवाड शहरात करणे आली .तसेच मोवाड शहरातील व्यापारी वर्गाची तसेच काही लोकांनी आपली स्व ईच्छाने मोवाड,व गोधनी व पंढरीगायमुख काही लोकांनाची कोरोना तपासणी शिबिर घेऊन तपासणी करण्यात आली. कोरोना या आजारा च्या ग्रामीण भागात वाढत प्रसार बघता मोवाड प्रथमिक आरोग्य केन्द्र मध्ये कोरोना तपासणी शिबीराचे आयोजित करण्यात आले यावेळी १३० लोकांनी कोरोना तपासणी केलीत.

हे तपासणी शिबिर प्रमुख मार्गदर्शक नरखेड तालुका आरोग्य आधिकारी विघानंद गायकवाड ,मोवाड प्रथमिक आरोग्य केन्द्राचे आरोग्य आधिकारी संजय सोळंके ,डी. डी.पाटील.आरोग्य सहायक,वैभवी शेंद्ररे आरोग्य सहाय्यक ,प्रशांत विरखरे.आ.सेवक,गणेश जाधव,दिपक सहारे,,प्रभुदास वानखेडे,अमित बंड,मनोज बिले,निलेश खेडेकर,राजू दिवटे,किरण सेलेकर,दिपा गव ई ,नंदु रामटेक,श्रीराम खेडेकर, योगेश क्षीरसागर.याचे योगदान हे कोरोना तपासणी शिबिर यशस्वी करण्यासाठी लाभले

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …